आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील येलो नदीने धारण केलेय अक्राळविक्राळ रुप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या चीनमध्‍ये पाऊस चालू आहे. याचेच निमित्त साधून काही पर्यटकांनी शांक्षी प्रांतातील एका नदीला भेट दिली. नदीचे नाव आहे येलो. पाऊस असल्याने नदीतून गढूळ पाणी वाहत आहे. नदीच्या वरच्या भागातील धबधबेच्या प्रवाहामुळे येलो नदीने अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे.
पुढे पाहा येलो नदीचे अक्राळविक्राळ रुप...