आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yoga Is An Incredible Drug : Ellie Goulding, Divya Marathi

या ब्रिटिश महिलेला योगा वाटतो ड्रग्‍जसमान! जाणून घ्‍या तिच्‍याविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटिश गायिका एली गाउलडिंगला योगा आणि व्‍यायामाचे व्‍यसनच जडले आहे. 27 वर्षीय गाउ‍लडिंग म्‍हणते, की योगामुळे मनाला शांती लाभते तसेच संगीतावरही लक्ष्‍ा केंद्रीत होते. एवढेच बोलून ती थांबली नाही तर ती पुढे म्‍हणाली, 'योगा माझ्यासाठी ड्रग्‍ज समान आहे.त्‍यामुळे मला वेगळीच धुंदी मिळते.
गाउलडिंग योगाला आपल्‍या जीवनातील महत्‍वाचा घटक मानते. योगाकेल्‍यामुळेच तिचा मुड चांगला राहतो. तिला मंचावर गाणे गायला शक्‍ती मिळते.
गाउलडिंग मेक फ्लाय ड्वॉयगी पॉयन्टरसोबत डेटिंग करत आहे. आयुष्‍य सुखात घालवत आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, गाउ‍लडिंग विषयी काही रंजक गोष्‍टी