PHOTOS:तुमच्या आकांक्षापूर्तीसाठी सत्तेची जबाबदारी, मोदींची अमेरिकेतील भारतीयांसमोर ग्वाही
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
न्यूयॉर्क - निवडणुका जिंकणे म्हणजे केवळ सत्तेची खुर्ची मिळवणे नव्हे. ती एक जबाबदारी असते. आजवर मी एकदाही १५ मिनिटांची सुटी घेतलेली नाही. माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन, तसेच आपल्या आशाआकांक्षाही सत्तेच्या माध्यमातून पूर्ण करेन, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेतील भारतीयांसमोर दिली. मेडिसन स्क्वेअरमध्ये झालेल्या समारंभात ते बोलत होते.