आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

WhatsApp Funny : भारत- ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनलला विनोदाचा तडका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषकाचे फीवर आता आपल्या अति उच्च शिखरावर पोहोचले आहे. स्पर्धेत खेळत असलेल्या संघांच्या देशात आपलाच देश जिंकावा असे वाटत आहे. आपले भारतीय चाहत्यांमध्‍येही याबाबत क्रेझ कमी नाही. ऑस्ट्रेलियाबरोबर होत असलेल्या उपांत्य सामन्यावर प्रत्येक भारतीयाची नजर असणार आहे. त्यांना वाटते आपला देशाने विजय रथ चालू ठेवावा. मॅच तर एकादिवसावर आली आहे, परंतु व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरील विनोदाने आजपासून उपांत्य फेरीसह अंतिम सामन्याचे दरवाजेही उघडले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा कल्पतेची मजेदार अंदाज