आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Joke: गरीब मुलगा सायकलवरून नेत असलेले अंडे फुटतात तेव्हा, वाचा आणि खळखळून हसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक मुलगा सायकल वर अंडे घेऊन चालला होता, अचानक तोल जाऊन खाली पडला सारे अंडे फुटले. लोकं गोळा झाले,लागले मुलाला ऊपदेश द्यायला, संभाळून सायकल चालवायला काय झाले. तेवढ्यात तेथे एक मारवाड़ी म्हातारा आला लोकांवर खवळला, त्या मुलाची मदत करायच्या ऐवजी काय उपदेश देत बसलात व खिशातून दहा रू काढुन दिले.
गरीब मुलाला त्याच्या मालकाला अंडे भरून द्यावे लागतील,म्हणुन दिले पैसे मदत म्हणून, पाठोपाठ लोकं पैसे देऊन मदत करू लागले,बरेच पैसे गोळा झाले,मोजले तर अंड्याच्या किमतीपेक्षा जास्त होते. नंतर लोकं चर्चा करू लागले कोण होता तो म्हातारा,
तो मुलगा म्हणाला,
"माझा मालक 😂😂😂"