Home | Jokes | Badle Ki Aag | funny marathi jokes in divya marathi

Joke: मम्मी मला एका मुलाने गालावर किस केलं

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 10, 2015, 10:02 AM IST

मला एका मुलाने गालावर किस केलं . . मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?

 • funny marathi jokes in divya marathi
  मला एका मुलाने गालावर किस केलं
  .
  .
  मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
  .
  .
  .मुलगी :- नाही मम्मी,
  मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.
  .
  .
  .
  मम्मी बेशुध्द......:p :

Trending