test Joke: मम्मी / test Joke: मम्मी मला एका मुलाने गालावर किस केलं

दिव्य मराठी वेब टीम

May 29,2015 02:48:00 PM IST
मला एका मुलाने गालावर किस केलं
.
.
मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
.
.
.मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.
.
.
.
मम्मी बेशुध्द......:p :
X
COMMENT