आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीची धमकी, लग्न करतो की --चा आंबा खाऊ.. वाचा काही भन्नाट WhatsApp Special

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियामध्ये आजघडीला कोणत्याही मुद्द्यावर सर्वाधिक टीका टीपण्णी होणारे ठिकाण आहे. त्यात एखाद्याने काही वादग्रस्त वक्तव्य केले तर त्याला आयते खाद्यच मिळते असे म्हणायला हरकत नाही. नुकतेच आंब्याशी संबंधित असेच एक वादग्रस्त वक्तव्य व्हायरल झाले आहे. त्याबाबत बरेच वाद होत आहे तसे स्पष्टीकरणही दिले आहे. पण सोशल मीडियावर मात्र लगेचच त्याला धरून जोक्स, टीका करण्यास सुरुवात झाली. चला तर पाहू या आंब्याचा सोशल मीडियावर पसलेला महिमा.. 

 

पुढे वाचा अशाच काही भन्नाट पोस्ट्स..

 

बातम्या आणखी आहेत...