आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पप्पूनंतर आता अशी उडतेय राहुल गांधींची खिल्ली #AccordingToRahulGandhi

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होणाऱ्यांपैकी एक आघाडीचे नाव म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधींना नेहमीच सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जाते. कधी पप्पू म्हणून तर कधी त्यांचे विविध फोटो व्हायरल करून राहुल गांधींना टार्गेट केले जाते. गेल्या काही तासांपासून पुन्हा एकदा नव्या पद्धतीने राहुल गांधींना ट्वीटरवर ट्रोल केले जात आहे.

 

#AccordingToRahulGandhi या हॅशटॅगने राहुल गांधींचे ट्रोलिंग केले जात आहे. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी कोकाकोला आणि मॅकडोनाल्ड यांच्या मालकांच्या यशोगाथा सांगितल्या होत्या. त्यांनी कशाप्रकारे शून्यातून विश्व निर्माण केले हे राहुल गांधींनी सांगितले होते. त्यानंतर #AccordingToRahulGandhi म्हणजेच राहुल गांधींच्या मते असे म्हणत पुढे विविध वाक्य, फोटो दाखवून राहुल गांधींची टर उडवली जात आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, राहुल गांधींना कशाप्रकारे केले जात आहे Troll..

 

बातम्या आणखी आहेत...