आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: आता विराटचे होणार हे हाल, अनुष्‍का दाखवणार असे नखरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर विराट कोहली आणि अनुष्‍का शर्माचे लग्‍न झाले. आता लग्‍नाच्‍या साईडइफेक्‍टविषयीही बोलणे आलेच. ही जोडी हायप्रोफाइल असली तरी आहेत तर नवरा-बायकोच ना. त्‍यामुळे संसाराचे भोग आलेच. तर या नवदाम्‍पत्‍याच्‍या वाटेवर कायकाय वाढून ठेवले असेल विशेषत: पतिदेव विराटसमोर हेच या व्हि‍डिओत दाखवत आहोत.


 

बातम्या आणखी आहेत...