T20 भारताने केला / T20 भारताने केला इंग्लंडचा पराभव, सोशल मीडियायावर आल्या अशा गमतीशीर Reactions

भारताकडून लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली नाबाद राहिले. भारताकडून लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली नाबाद राहिले.

दिव्य मराठी वेब टीम

Jul 04,2018 11:32:00 AM IST

मँचेस्टर - भारताने मंगळवारी टी-20 सिरिजच्या पहिल्या सामन्यात 8 विकेटने पराभूत केले. या विजयाने भारताने प्रथमच इंग्लंडला घरच्या मैदानावर T20 मध्ये पराभूत केले आहे. भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंजडे भारतासमोर 160 धावांचे आव्हान ठेवले. कुलदीप यादवने 24 रन देत पाच विकेट घेतल्या. फलंदाजी करताना लोकेश राहुलने नाबाद 101 आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद 20 धावा केल्या. राहुलने 53 चेंडूत शतक पूर्ण केले तर विराटने षटकार खेचत विजय मिळवून दिला. भारताच्या या विजयावर सोशल मीडिया यूझर्सनेही Funny कमेंट्स केल्या आहेत.


पुढे पाहा, सोशल मीडिया यूझर्सची क्रिएटिव्हिटी...

X
भारताकडून लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली नाबाद राहिले.भारताकडून लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली नाबाद राहिले.
COMMENT