आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny : अनुष्का-विराटच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले आमिर अँड फ्रेंड्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीचे इटलीत लग्न झाले. रोममध्ये हनीमून साजरा करुन पहिले रिसेप्शन दिल्लीत झाल्यानंत आता 26 डिसेंबरला मुंबईत दुसरे रिसेप्शन आहे. अशी चर्चा आहे की दिल्ली प्रमाणेच मुंबईतही खूप पाहुणे येणार आहेत. अशातच जर आमिरचे मित्र तिथे कोणीही न बोलावता पोहोचले तर काय सिच्यूएशन होईल, एका मजेदान इमेजिनेशनसोबत तुम्हीही घ्या अनुष्का-विराटच्या रिसेप्शनची मजा. 
बातम्या आणखी आहेत...