आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fanny: नरेंद्र मोदी अमेरिकेतील ट्रम्प अन् सलमान हा अंबानी असता तर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी हा हास्य-उल्हासाचा सण. या दिवशी अनेकांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटू लागतात. त्यामुळे आम्हीही काही प्रसिद्ध व्यक्तींची कल्पना इतर ठिकाणी करून पाहिली...

 

नरेंद्र मोदी हे ‘ट्रम्प’ असते तर.. 

मोदी हे डोनाल्ड ट्रम्प असते तर अमेरिकेला जाताना त्यांचे विमान कधीही उ. कोरियातील लग्नाकडे वळले असते. ट्रम्प यांचे रशियाशी सख्य जगजाहीर आहे. ट्रम्प झालेल्या मोदींनी नोटबंदी केली असती तर डॉलरऐवजी रुबल चलनात आले असते. मेक्सिकोतील भिंत बांधण्याचा दबाव अाणला असता. रिपब्लिकन पार्टीतील त्यांचे मित्र म्हटले असते ‘दीवार वहीं बनाएंगे,’ ‘दीवार नई बनाएंगे’. व्हाइट हाऊसला ‘उज्ज्वल लोक कल्याण राष्ट्रपती भवना’चे रूप आले असते. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, सलमान मुकेश अंबानी असता, रामदेव बाबा ‘गव्हर्नर’ असते आणि राहुल हे ‘नरेंद्र मोदी’ असते तर...

बातम्या आणखी आहेत...