Rajni स्पेशल : / Rajni स्पेशल : जेव्हा रजनीकांतने रस्त्यातच अडवला ई-मेल.. वाचा भन्नाट Jokes

Rajni स्पेशल : जेव्हा रजनीकांतने रस्त्यातच अडवला ई-मेल.. वाचा भन्नाट Jokes.Rajni Jokes : जेव्हा रजनीकांतने रस्त्यातच अडवला ई-मेल.. वाचा भन्नाट जोक्स.

दिव्य मराठी वेब टीम

Jun 07,2018 12:15:00 PM IST

रजनीकांतचा काला कालिकरण हा चित्रपट आज पहाटे सहा वाजता रिलीज झाला. रजनीचे जगभरात प्रचंड फॅन आहेत. रजनीचे चित्रपट ज्याप्रमाणे गाजत असतात तसेच रजनीचे जोकही जगप्रसिद्ध आहेत. रजनीचे काही जोक वाचल्यानंतर तर माणूस बऱ्याचदा मनातच हसत राहतो. तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर हे जोक्स नक्की वाचायलाच हवे..

पुढील स्लाइड्सवर वाचा रजनीचे काही भन्नाट जोक्स..

X
COMMENT