कारच्या नावांबरोबरची ही / कारच्या नावांबरोबरची ही कलाकारी म्हणजे, Funny & intelligent दोन्हीही

कारच्या नावांबरोबरची ही कलाकारी म्हणजे, Funny & intelligent दोन्हीही .

Jun 29,2018 08:05:00 AM IST

रोजच्या जगात वावरत असताना आपल्याला हसण्याचे क्षण फार मोजके येत असतात. त्यात सोशल मीडिया सध्या आपल्या जीवनामध्ये असे हसरे क्षण घेऊन येण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सोशल मीडियावर आपल्याला रोज असेच नवनवीज जोक्स किंवा फोटोज पाहायला मिळतात ज्यामुळे जीवनातील काही क्षण नक्कीच हसरे बनतात. विशेष म्हणजे यामध्ये अनेकदा आपल्याला भारी क्रिएटिव्हिटीही पाहायला मिळते. अशाच क्रिएटिव्हीटीचे सुंदर उदाहरण आम्ही आज दाखवणार आहोत. अशाच एका सोशल वारकऱ्याने गाड्यांच्या नावाबरोबर मराठी वाक्य जोडून भन्नाट क्रिएटिव्हीटी दाखवली आहे. चला तर मग पाहुयात याने नेमकं केलंय तरी काय..


पुढे पाहा, अशीच खास क्रिएटिव्हीटी...

X