2001 मध्ये 11 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांनी दोन विमानांना मिसाईलसारखे वापरून न्यूयार्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. जगाला हादरवून सोडणा-या या दहशतवादी हल्ल्याला आज 16 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे या हल्ल्याचा मास्टर माईंड ओसामा बिन लादेनची आताही सोशल साईट्सवर अशी खिल्ली उडवून राग व्यक्त केला होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, काही छायाचित्रातून...