आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलकर्णी पुण्यात स्थळ बघायला गेला तेव्हा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुलकर्णी स्थळ बघायला आलेला असतो
कुलकर्णी - गाता येते का
मुलगी- हो
कुलकर्णी - गाऊन दाखव
मुलगी - तो काय बाहेर वाळत टाकला आहे
कुलकर्णी - ओह.... वाळू दे, वाळू दे!
मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते
कुलकर्णी चक्कर येउन पडतो
========
थोड्या वेळाने तो तिला विचारतो आणखीन काय काय येतं?
मुलगी - सगळं येतं.
कुलकर्णी - तरी पण ....
मुलगी - ताप येतो, घाम येतो, कंटाळा कुलकर्णी स्थळ बघायला आलेला असतो
कुलकर्णी - गाता येते का
मुलगी- हो
कुलकर्णी - गाऊन दाखव
मुलगी - तो काय बाहेर वाळत टाकला आहे
कुलकर्णी - ओह.... वाळू दे, वाळू दे!
मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते
कुलकर्णी चक्कर येउन पडतो
========
थोड्या वेळाने तो तिला विचारतो आणखीन काय काय येतं?
मुलगी - सगळं येतं.
कुलकर्णी - तरी पण ....
मुलगी - ताप येतो, घाम येतो, कंटाळा येतो, राग येतो. . . . . . . . . . आणि वैताग पण येतो!
========
कुलकर्णी (वैतागुन) : English जमते का ?
मुलगी : हो पण सोड्यासोबत.
कुलकर्णी अजुन कोमात आहे
येतो, राग येतो. . . . . . . . . . आणि वैताग पण येतो!
========
कुलकर्णी (वैतागुन) : English जमते का ?
मुलगी : हो पण सोड्यासोबत.
कुलकर्णी अजुन कोमात आहे
बातम्या आणखी आहेत...