आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: नवरा बायकोचे एकमेकांना सरप्राईज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नी :मी ५-६ दिवसांसाठी माहेरी चालले आहे.

पती: पण तू नक्की कधी येशील.

पत्नी: ते सांगणार नाही.तुम्हाला सरप्राइज आहे.

पती: अगं सांग,नाहीतर कदाचित तुलाच सरप्राइज मिळेल.