FUNNY: जेव्हा BOSS / FUNNY: जेव्हा BOSS ने घेतली पप्पूची शाळा...

दिव्य मराठी वेब टीम

Jun 09,2015 04:40:00 PM IST
पप्पूला ऑफिसला यायला उशीर होतो. त्यामुळे बॉस पप्पूची शाळा घ्यायचे ठरवतो
बॉस : पप्पू सांग इंग्रजीत काळ किती प्रकारचे असतात.
पप्पू: तीन
बॉसः तीघांचे एक-एक उदाहरण सांग
पप्पूः काल मी तुमच्या मुलीला पाहिले. आज मी तिच्यावर प्रेम करतो आणि उद्या मी तिला पळून नेणार आहे.
X
COMMENT