आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Yes, It's Silly : मग काय, त्या महिलेने भान न करताच साडी विकत घेतली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरोघर जाऊन कपडे विकणारा सेल्समन एका कॉलनीत गेला. तिथे एका महिलेला कपडे दाखवताना तो म्हणाला, 'आता मी तुम्हाला एक खुपच भारीची साडी दाखवतो. मात्र तुमची शेजारीण म्हणजे की, तुम्ही एवढी महाग साडी घेऊ शकत नाही. तरीही तुम्ही एकदा पाहून घ्या. कदाचीत तुम्हाला ती आवडेल.
मग काय होणार...
त्या महिलेने भान न करताच ती साडी विकत घेतली.