Home | Jokes | Daily Jokes | Couple | funny humour jokes in divya marathi

मुलांना काय म्हणायचे आहे हे मुली कधीच समजू शकत नाहीत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 09, 2015, 05:17 PM IST

मुलगा बाईक चालवत होता . एका मुलीने त्याला scooty ने ओवरटेक केले . मुलगा ओरडला...अगं ये म्हैस .

 • funny humour jokes in divya marathi
  मुलगा बाईक चालवत होता
  .
  एका मुलीने त्याला scooty ने ओवरटेक केले
  .
  मुलगा ओरडला...अगं ये म्हैस
  .
  .
  मुसीने मागे वळून पाहीले आणि म्हणाली, तू गाढव, कुत्रा, माकड, नालायक .
  .
  अचानक पुढे जाऊन मुलीची स्कूटी एका म्हशीला धडकते.
  .
  यावरून असा बोध होतो -: मुलांना काय म्हणायचे आहे हे मुली कधीच समजू शकत नाहीत.

Trending