आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: जेव्हा बायकोच सांगते नवऱ्याला दुसरे लग्न करायला, वाचा खळखळून हसवणारा जोक..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक प्रेमळ लव स्टोरी :
पत्नी : जर मी अचानक मरुन गेली, तर तुम्ही दुसरे लग्न कराल का?
पति : नो डार्लिंग, असा तर मी स्वप्नातही विचार करु शकत नाही...!!!
पत्नी : का, नाही का? तुमच्या चांगल्या वाईट क्षणांमध्ये तुमची सुख दुःखात साथ देणारी कोणी तरी हवी नां !!!

प्लीज मी मेल्यावर तुम्ही दुसरे लग्न करा. तुम्हाला माझी शप्पथ डार्लिंग!!!
पति: ओह माय शोना.. मेल्यानंतर पण माझी ऐवढी काळजी???
पत्नी: तर प्रॉमिस ? तुम्ही दुसरे लग्न कराल ना ?
पति: ओके बाबा, पण फक्त तू शपथ घातलीस म्हणून तुझ्यासाठी लग्न करीन !!!
पत्नी: तुम्ही तुमच्या पत्नीला या घरात ठेवाल ना?
पति: हो, पण तिला तुझी रुम नाही देणार वापरायला!
पत्नी: तिला आपली कार चालवायला द्याल ना ?
पति: नो, नेव्हर. त्या कारमध्ये आपल्या दोघांच्या प्रेमळ आठवणी आहेत. तुझी आठवण म्हणूण मी कायम ती माझ्या जवळ ठेवीन. तिला नवीन कार घेवून देईन !!!
पत्नी: आणि माझे दागीने...?
पति: ते मी कस देणार तिला. त्यात तुझ्या आठवणी आहेत ना... मी तिला नवीन दागिने बनवून देईन !!!
पत्नी: आणि तिने माझ्या चप्पला वापरल्या तर ?
पति: नाही वापरु शकणार. कारण तिच्या पायाची साईज ७ आहे आणि तुझ्या पायाची साईज ९ आहे ..!!

💣🔨🔪
नव-याचा अंतिम संस्कार संध्याकाळी चार वाजता...