आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: पहिले सांगा आपला कुत्रा कुठे आहे? वाचा एकदम फाडू जोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका बेवड्याने मित्रांसाठी पार्टी करायचे ठरवले...🍖🍗
आणि पार्टी साठी आपल्याच घरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐
त्यांनी बकरा चोरला आणि मित्रांसोबत मनसोक्त पार्टी केली... 🍗🍖🐐
पण
सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय काय ?
बकरा जिवंत..🐐
आपल्या बायकोला त्याने विचारल :-
हा बकरा इथे कसा..???
बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे
सांगा रात्री चोरासारखे येउन कुत्र्याला कुठे घेऊन गेलात...???🐕
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥