JOKE: तो म्हणाला, / JOKE: तो म्हणाला, सर किती दाखवायचे आहेत! आणि मिळाली त्याला सरकारी नोकरी

Apr 04,2016 03:33:00 PM IST
एका सरकारी ऑफिसात अकाउंटंट पदासाठी भरती सुरू होती.
मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, दोन अधिक दोन किती?
उमेदवाराने इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं,
सर किती दाखवायचे आहेत?
आज तो व्यक्ती सरकारी अधिकारी झाला आहे.
X

Recommended News