Funny: प्रोफेसरांनी शिकवले / Funny: प्रोफेसरांनी शिकवले आगळेवेगळे ऑपरेशन, विद्यार्थी झाले शॉक, वाचा खळखळून हसवणारा JOKE

दिव्य मराठी वेब टीम

Sep 03,2015 01:02:00 PM IST
MBBS चे विद्यार्थी आँपरेशन करण्याचे प्रात्यक्षिक पाहाण्यासाठी टेबलाच्या अवतीभोवती प्रोफेसरसोबत उभे होते.
त्या टेबलावरती एक मेलेला कुत्रा 🐕 होता.
प्रोफसरने विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली आणि आपलं एक बोट कुत्र्याच्या 👆नाकात घातलं आणि नंतर बोट स्वतःच्या तोंडात घेऊन चाटू लागला 👉😋
विद्यार्थी हे सर्व पाहात होते, त्यांना हे किळसवाणे वाटले. मात्र प्रोफेसरने त्यांना जेव्हा असे करण्यास सांगितले तेव्हा त्यांना धक्काच बसला...
पहिल्यांदा सर्वांना 😣 घाम फुटला.. मात्र आता पर्याय नाही असे समजून एका मुलाने तसं केलं आणि मग त्याच्या पाठोपाठ सर्व मुला/मुलींनी कुत्र्याच्या नाकात बोटं घालून चाटले. 😋
सर्वांची बोटे चाटून झाल्यावर प्रोफेसर त्यांच्याकडे पाहून म्हणाले 👴:
"ऑपरेशनमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Observation. म्हणजेच लक्षपुर्वक पहाणे!
मी कुत्र्याच्या नाकात माझं मधलं बोट घातलं आणि चाटलं पहिल बोटं😆
मी अपेक्षा करतो की, तुम्ही यापूढे Opretion लक्षपुर्वक कराल !
X
COMMENT

Recommended News