Funny: कॅमेरातून कबूतर / Funny: कॅमेरातून कबूतर निघतो असे म्हणताच फोटोग्राफरला फुटला घाम, वाचा भन्नाट जोक

Aug 31,2015 02:20:00 PM IST
एक काकू, आपल्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन फोटो काढायला फोटो स्टूडिओत गेली.
फोटोग्राफर ( प्रेमाने) - “बेटा, इकडे बघ ...या कॅमेऱ्यातुन आत्ता कबूतर निघेल!
मुलगा :- “फोकस एडजस्ट कर पहिले, बापाला नको शिकवूस पोर्ट्रेट मोड यूज कर,
मॅक्रो , ISO 200च्या आतमधी ठेव ! फोटो High resolution pic यायला पाहिजे… Facebook वर अपलोड करायचा आहे.
कबुतर निगते म्हणे
तुझ्या बापान ठेवल व्हता का कॅमरामधे कबुतर चिंधीचोर..
फोटोग्राफर: कोणत्या शाळेत शिकतो रे बाबा ??
मुलगा:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा..
तूला काय वाटले IIN ??
X