आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: इंजिनियर Shocks, शेतकरी Rocks; वाचा भन्नाट मराठमोळा जोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 इंजिनीयर एका वाकड्या तिकड्या पाईपमध्ये तार घालण्याचा प्रयत्न करत होते,एक शेतकरी 5 दिवसापासुन हा प्रकार पाहत होता...
5 व्या दिवशी न राहावुन म्हणला :- मी करु का साहेब ??
इंजिनीयर म्हणले :- आम्ही 5 दिवसापासुन करतोय,आम्हाला नाही जमल तुला काय जमणार ?? घे तु पण पाहा प्रयत्न करुन....
शेतकरी :- ठीक आहे..
शेतकरी शेतात गेला सोबत एक उंदीर घेऊन आला आणि त्याच्या शेपटीला तार बांधुन उंदीर पाईपमध्ये सोडला.
पाईपाच्या दुसऱ्या बाजुने उंदीर तार सहीत बाहेर आला.......
इंजिनियर Shocks
शेतकरी Rocks