आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: असेही स्वप्न पाहातात नवरा बायको, वाचा Husband-Wife भन्नाट जोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरा (बायकोला चिडवत ) : काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती...
बायको : एकटीच आली असेल....
नवरा : हो तुला कस माहीत...?
बायको : कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता..
--------------------------------
नवरा: राजा दशरथ ला ३ राण्या होत्या .
बायको: मग ????
नवरा: मी पण २ लग्न करू शकतो अजून .
बायको: विचार करा.. द्रौपदीला ५ नवरे होते .
नवरा: sorry गम्मत केली ग .