आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: रक्षाबंधनाला अगावूपणा पडेल महागात, वाचा भन्नाट Joke

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी : मी राखी आणली आहे, बांधुन घे.
मुलगाः नाही.
मुलगी : का?
मुलगा: मी मंगळसुत्र बांध म्हटल तर बांधशील का?
सन्नाटा . . .
मुलगी खाली मान घालते, राखी पर्स मध्ये ठेवते, अन् हळुच पर्स मधुन मंगळसयत्र काढुन म्हणते: तुझ्यात हिंमत असेल तर बांध माझ्या गळ्यात, नाही तर मी तुला राखी बांधते.
तात्पर्य: जास्त आगावु पणा करु नका, अंगाशी येईल.