आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: साधूला चिडवताच लोकांच्या डोळ्यासमोर झाला अंधार, वाचा खळखळून हसवणारा Joke

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा एक साधु बाबा दारूच्या दुकानात गेले. तिथे जाताच तिथं असलेले बेवडे लोकं त्याला पाहुन हसायला लागले. त्यांना हसताना बघुन बाबा त्यांना म्हणले !

बाबा : बघा पोरांनो हसु नका. बाबांवर हसणे खुप महाग पडेल !

ते ऐकुन तिथले लोक अजुन जोरात हसायला लागले !
आणि

हसता हसता त्यांच्या डोळ्यापुढे अचानक अंधार झाला!

सगळ्यांना आपली चुक समजली !
सगळ्यांनी बाबांचे पाय धरले आणि माफी मागायला लागले !

"बाबा आम्हाला काहिच दिसत नाहीये आम्हाला माफ करा.
आमची चुक झाली, आम्हाला माफ करा"

बाबानी शांतपणे पायातला बुट काढला आणि एका-एकाच्या पाठीवर हाणायला सुरुवात केली !
आणि जोरात बोलले !
पाय सोडा रे हरामखोरांनो ! लाईट गेलीये ! मलापण काही दिसत नाहीये!

जिथे MSEB ची जादू तिथे काय करेल साधू