आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: पाटलाची आयडीया ऐकून गण्या गेला कोमात, वाचा आणि खळखळून हसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका गावात एक पाटील खूप फेमस असतो.......
त्याची तुलना इम्रान हाश्मी बरोबर केली जात होती. हे बघून गावातला गण्या याचं गुपित
विचारायला त्याला भेटतो, आणि विचारतो,
''एवढ्या बायका कस काय पटवता पाटील ??..
आम्हासनी बी आयडीया सांगा की...
पाटिल सांगतो, - ''जी बाई पटवायाची असलं तिला मागे चापट मरायची मग बाई आपोआप पटती...''
हे ऐकून गण्या घरी जातो,.....
त्याचि बायको घर झाडत आसते...
गण्याला वाटतं चला बायको वर रंगित तालीम करू.......
तो जातो आणि मागे चापटी मारतो...
बायको : .काय पाटिल.. आज सकाळी सकाळी....!!!
गण्या अजुनही कोमात आहे...