आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Joke: ऐ काळतोंडे... मी chinese मध्ये सांगतोय का, वाचा आणि खळखळून हसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानु, आज बाबा माझ्यावर खुप ओरडले, मार्क कमी मिळाल्यामुळे...
BF:अग, ओरडणारच.... बाबा आहोत तुझे...
GF: अरे पण, एवढ कोण ओरडत का????😠😠
BF: जाउ दे ना.... तु विचार नको करु... बाबा आहेत तुझे ....
GF: या आगोदर त्यांनी कधीच रागावल नाही एवढ....
पण आज अतिच रागावले..😠😠
BF: काळजी आहे तुझी म्हणुन रागावतात.... बाबा आहेत तुझे..
GF : तरी पण एवढ ऱागवायच का??😠😠
BF: च्यामायला तुझ्या बापाच्या...😡😡😡
माझ्या जानुला रागावतो.....😡😡
टकला, काऴतोंडा......😡😡
बघतोच त्याला....
GF: अस का बोलतोस त्यांना?? बाबा आहेत ते माझे......😢😢😢😢😢
BF: ऐ काळतोंडे ...... मगापासुन काय chinese मधे सांगतोय का मी... बाबा आहेत तुझे....😅😅