Home »Jokes »Daily Jokes »Other Jokes» Funny Marathi Joke On Teacher And Engineer

JOKE: कारण इंजीनिअरला पण त्यांनीच शिकवलेले असते, वाचा भन्नाट जोक

दिव्य मराठी वेब टीम | Mar 01, 2017, 12:02 PM IST

  • JOKE: कारण इंजीनिअरला पण त्यांनीच शिकवलेले असते, वाचा भन्नाट जोक
3 इंजिनियर एका वाकड्या तिकड्या पाईपमध्ये तार घालण्याचा प्रयत्न करत होते.
एक शिक्षक 3 दिवसांपासून हा प्रकार पाहत होते...
3ऱ्या दिवशी न राहावून म्हणाले:- मी करू का साहेब ??
इंजिनियर म्हणाले :- आम्ही 3 दिवसांपासून करतोय, आम्हाला नाही जमलं, तुला काय जमणार?
घे, तू पण पाहा प्रयत्न करून....

शिक्षक :- ठीक आहे. शिक्षक शालेय पोषण आहाराच्या खोलीत गेले. सोबत एक उंदीर घेऊन आले आणि त्याच्या शेपटीला तार बांधून उंदराला पाईपमध्ये सोडले.......
पाईपच्या दुसऱ्या बाजूने उंदीर तारेसहित बाहेर आला.......
इंजिनियर बेहोश....
शिक्षकाचा नाद नाही करायचा हं...
कारण इंजीनिअरला पण त्यांनीच शिकवलेले असते...
😎😎😎😀😀

Next Article

Recommended