Home | Jokes | Daily Jokes | Couple | Funny marathi jokes on divya marathi

Jokes: जेव्हा बायको नवऱ्याला रात्री गदागदा हालवून उठवते....

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 27, 2015, 12:40 PM IST

रात्रीचे अडीच वाजलेले असतात. बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते. नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.

 • Funny marathi jokes on divya marathi
  रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
  बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
  नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.
  नवरा : काय झालं? काय झालं?
  बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या
  न मग झोपा.

Trending