Home | Jokes | Daily Jokes | Husband Wife | Funny marathi jokes viral on whatsapp

Jokes: सासूने घेतली जावयांची परिक्षा आणि झाले भलतेच काही तरी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 03, 2017, 02:30 PM IST

एका महिलेला तीन 👨जावई असतात. 👨👉जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.👉👉 पहिल्या जावयाला घेऊन ती 🏊नदीवर जाते

  • Funny marathi jokes viral on whatsapp
    सगळ्या जोक्स चा बाप
    😂😄😄
    👩एका महिलेला तीन 👨जावई असतात.
    👨👉जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.👉👉
    पहिल्या जावयाला घेऊन ती 🏊नदीवर जाते
    आणि नदीमध्ये उडी मारते.
    पहिल्या👨 जावयाने तिला वाचवले.
    सासूने त्याला मारुती कार 🚗घेऊन दिली.
    दुसऱ्या दिवशी सासू👩 तलावाच्या ठिकाणी दुसऱ्या👨 जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते.
    दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली.
    २ दिवसानंतर तिसरऱ्या जावयासोबत सासूने तसेच केले...
    जावयाने विचार केला की, मला आता सायकलच🚲 मिळेल...
    यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.
    सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
    परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला 🚘 मर्सिडीज कार मिळाली.
    विचार करा कसं काय...?
    ?
    ?
    ?
    ?
    ?
    ?
    " अरे, सास-याने दिली..! "
    😂😂😂😂😂😂😂😂
    होऊ दे खर्च
    😀😀😁😉😉😉😂☺

Trending