JOKE: लग्ना आधी / JOKE: लग्ना आधी - दिल दोस्ती दुनियादारी, वाचा भन्नाट टीव्ही सिरियल्सवरचा जोक

दिव्य मराठी वेब टीम

Feb 28,2017 05:52:00 PM IST
लग्ना आधी - दिल दोस्ती दुनियादारी.....
लग्न ठरल्यावर -तुझ्यात जीव रंगला....
साखरपुडा झाल्यावर - होणार सून मी या घरची....
लग्न जमल्यावर - जुळून येती रेशीमगाठी.....
लग्न झाल्यावर - नांदा सौख्यभरे....
लग्नाच्या १ महिन्यांनंतर - होम मिनिस्टर.....
लग्नाच्या २ महिन्यानंतर - तू तिथे मी.....
लग्नाच्या २ वर्षानंतर - डिटेक्टीव अस्मिता.....
लग्नाच्या 3 वर्षानंतर - खुलता कळी खुलेना
लग्नाच्या ५ वर्षानंतर - माझीया प्रियाला प्रित कळेना.....
लग्नाच्या १० वर्षानंतर - का रे दुरावा.....
लग्नाच्या २० वर्षानंतर - एका लग्नाची दुसरी गोष्ट......
लग्नाच्या ४० वर्षानंतर - चला हवा येऊ द्या....
लग्नाच्या ५० वर्षानंतर - झी गौरव पुरस्कार....
लग्नाच्या ६० वर्षानंतर = चुक भुल दयावी घ्यावी
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
X
COMMENT