आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: मराठवाड्याचा पाऊस प्रेयसीप्रमाणे भासतो, वाचा कसे ते... नक्की हसाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाचे बहुरंगी रंग
मुंबईचा पाऊस मर्दासारखा असतो. पुरुष रागावला कि भडभडा बोलतो. मग मन साफ.. पाऊस पण रपरपा पडतो. सारे साफ होते.
पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग!
आमच्या मराठवाड्याचा पाऊस पाऊस
एका प्रेयसीसारखा......
सारखी वाट पहायला लावणार
वेळ कधीच नाही पाळणार.....
आला तर प्रेयसीसारखी
झुळूक दाखऊन भरकन जाणारा
अन् पुन्हा वाट पहायला लावणारा