आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: जेव्हा संता मांजरीला जंगलात सोडायला जातो, वाचा धमाकेदार जोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संताला त्याची मांजर🐹🐹 खूप त्रास द्यायची. तिच्या त्रासाला कंटाळून एके दिवशी संता त्या मांजरीला लांब सोडून आला.
पण तो घरी परत येण्याआधीच मांजर घरी हजर होती🐹.
दुस-या दिवशी संताने त्या मांजरीला आणखी लांब ठिकाणी सोडून
आला. पुन्हा तो येण्याआधी मांजर घरात हजर.
संताला खूप राग आला. यावेळी त्याने मांजरीला खूप लांब, एका निर्जन ठिकाणी सोडले. थोड्या वेळाने संताने बायकोला ☎फोन करून विचारले, 'काय गं, मांजर घरी आली का?'
बायको- 'हो, ती तर कधीच घरी पोचली.'
संता- 'मग तिला सांग की इथे येऊन मला घरी घेऊन जा... मी रस्ता चुकलोय