आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKES: तुम्हाला शिकायची इच्छा नसेल तर बाहेर जा, वाचा शिक्षकांचे सर्वात भारी १० संवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षकांचे सगळ्यात भारी १० संवाद -
1, तुम्हाला शिकायची इच्छा
नसेल तर बाहेर जा.😡
2. अरे तुमच्या वर्गापेक्षा बाजार
परवडला😳
3. तुम्ही आई वडिलांचे पैसे वाया
घालवायला येता का शाळेत??💷
4. तुमच बड़बडून झाल का सांगा 😷
.
5. का हसतोयस तू? इकडे ये
आणि सर्वाना सांग म्हणजे आम्हीपण हसू.😆
.
6. तुम्हाला काय वाटल आम्ही शिक्षक मुर्ख म्हणून तुम्हाला शिकवतो
.😏
7. माझ्यासमोर जास्त शहाणपणा
करायची गरज नाहिये😤
8. जर अभ्यासच नसेल करायचा
तर शाळेत कशाला येता😠
9. तुमच्यापेक्षा तुमची आधीची
बॅच परवडली😎
आणि सगळ्यात भारी😝😝😝😝
10. हा. हा. तूच..... मी तुझ्याशीच बोलतोय. पाठीमागे नको बघू.😂😂
तुम्हाला कोणते आठवत असतील तर कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका.!😊👍
बातम्या आणखी आहेत...