आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Social Sites- गॅसची किंमत काय वाढली, तर अच्छे दिनची खिल्लीच उडवली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एनडीए सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकालमध्ये पहिल्यांदा गॅस सिलेंडरचे भाव ७०० रुपयांपेक्षा जास्त गेले आहेत. मंगळवारी कर रचनेनंतर घरातील गॅस सिलेंडरचे भाव मार्केटमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त भाव वाढला आहे. या विषयालाधरून सोशल साईट्सवर लोकांनी संतापात आणि अच्छे दिनची खूपच खिल्ली उडवली आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, गमतीदार किस्से... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...