आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE: ...जेव्हा सुंदर मुलगी परीक्षेत पेन आणायला विसरते, वाचा भन्नाट जोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक सुंदर मुलगी, परीक्षेच्या 
Exam Hall मध्ये येऊन बसते.
बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन' आणायला विसरली आहे...
.
.
.
.
.
एवढ्यात एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या
मुलीकडे येते
आणि
हात पुढे करून म्हणते; 
'' मम्मी पेन.....''..
.
वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, ''
Ohhhh....मम्मी ''....

संतूर बिंतूर ची काही कमाल नाही....... नापास झाली होती ... ! 
लग्न झाल्यावर 1 विषय राहिला होता.

बातम्या आणखी आहेत...