बसस्थानकावर एक सुंदर तरूणी आपले वजन करण्यासाठी बसस्थानकावरील वजन काट्यावर उभी राहिली.
मुलीने रुपयाचे Coin टाकले -
त्या मशीनमधून एक चिठ्ठी बाहेर आली - ५२ किलो.
मुलीने सँडल काढली आणि पुन्हा वजन केले,
चिठ्ठी बाहेर आली - ५१ किलो.
मग तीने अंगावरील जॅकेट काढले आणि पुन्हा वजन केले.
चिठ्ठी बाहेर आली- ४९ किलो
मग ओढणी काढली आणि पुन्हा वजन केले. तर चिठ्ठी आली ४८ किलो
मात्र आता तिच्याकडील Coin संपल्याने ती नाराज होऊन जात होती.
तेवढ्यात तिथे उभा असलेला भिकारी म्हणाला..
मॅडम तुम्ही चालू ठेवा Coin मी टाकतो..