Home | Jokes | Daily Jokes | Couple | sairat jokes viral on whatsapp

JOKES: सैराटचा शेवट पाहून वाटलं, आपण ITI केला तेच बर... वाचा सैराट विनोद

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2016, 05:14 PM IST

सैराटची सुरवात पहताना वाटल एकदा तरी प्रेम करायला हाव होत. पन शेवट पाहताना वाटल बर झाल आम्ही ITI केला ते

 • sairat jokes viral on whatsapp
  सैराटची सुरवात पहताना वाटल एकदा तरी प्रेम करायला हाव होत.
  पन शेवट पाहताना वाटल बर झाल आम्ही ITI केला ते
  😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂
  -------------------

  हि दुनिया लय खराब आहे राव
  यवढ्या पोरी " सैराट " बघुन आल्या
  पण अजून एकबी स्वतः हुन
  पण तु मला सोडून बॅगच घेऊन पळून जाशील
  😂 😂 😂 😂
  एक धाडसी प्रेमिका
  ---------------

  काल झिंगाट होऊन तीला सैराट बघायला घेऊन गेलो 💑
  निम्मा बघीलता लय भारी वाटल .......
  जश्या आगांवर काट्या पडल्या 👊 ✊ 😫 🏒 🏑
  तिला तीतनच राम राम
  🙏 दिल्या घरी तू सुखी राहा🙏
  😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂
  ---------------------
  जिकड बघाव तिकडे पोर म्हणत्यात याड लागल ग याड लागल....
  अरं घरी बघ पाणी दिवसाआड यायला लागल...
  😂 😛 😜 😂 😛 😜
  🌺 🌴 . . . 🌴 🌺
  --------------------
  सैराट पिक्चर बघुन गण्या घरी गेला...............
  घरी जाऊन बघतो तर,
  मेव्हना चहा पित बसलेला होता.....
  गण्या दारातूनच पळुुन गेला
  😝 😝 😝 😂 😝 😂 😝 😂 😝 😂
  -------------------
  सैराट बघुन आल्या पासुन लव्ह मँरेज केलेला मित्र
  सासुरवाडी वरून फोन आला तरी घाबरतोय .
  😝 😝 😝 😂 😝 😂 😝 😂 😝 😂

Trending