Home | Jokes | Daily Jokes | Santa Banta | santa banta jokes

संताने पाठवले Shapoo च्या कंपनीला पत्र

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 09, 2015, 04:01 PM IST

एकदा संताने शॅम्पुचा एक पॅक विकत आणला. दोन दिवस वापरल्यावर तो त्यावर फारच खुष झाला व अति उत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणारे एक मोठ्ठे पत्र त्या कंपनीच्या पत्यावर पाठवले. आठवड्यात कपनीने त्यांना त्यांच्या इतर उत्पादनांनी भरलेले एक मोठ्ठ पार्सल पाठवल. संतावर फारच खुष झाले.

  • santa banta jokes

    संताची बायको पण संताच्या हुशारीने भाराऊन गेली.
    संताला त्यानंतर म्हणाली," आता काय करायच ?"
    संता म्हणाला," आता मी एखाद्या कारच कौतुक करणार पत्र कंपनीला पाठवतो, बघुया ते किती गाड्या पाठवतात !"

Trending