Home | Jokes | Daily Jokes | Santa Banta | santa banta jokes in divya marathi

... पण बाकी 900 रू. काय करायचं.....?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 09, 2015, 04:12 PM IST

संता बंताला रस्ताने जात असताना 1000 रु.ची नोट सापडते....... बंता: चल आपण फिफ्टी फिफ्टी वाटुन घेऊ. संता: ते ठिक आहे, पण बाकी 900 रू. काय करायचं.....?

  • santa banta jokes in divya marathi
    संता बंताला रस्ताने जात असताना 1000 रु.ची नोट सापडते.......
    बंता: चल आपण फिफ्टी फिफ्टी वाटुन घेऊ.
    संता: ते ठिक आहे, पण बाकी 900 रू. काय करायचं.....?

Trending