आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.. जेव्हा संताला शिक्षकाची नोकरी मिळते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संताला शिक्षकाची नोकरी मिळते.
तो ग्राऊंडवर मुलांना इकडे तिकडे पळतांना आणि बॉलसोबत खेळतांना पाहात असतो. तेवढ्यात संताचं लक्ष एका बाजुला एकटंच उभं असलेल्या एका मुलाकडे जातं. तो त्याला जाऊन म्हणतो,
”सगळं ठिक आहे ना?’
मुलगा - ‘हो’
संता - ‘ मग तु तिकडे जावून त्या मुलांसोबत का खेळत नाहीस?’
मुलगा ‘नाही मी तिकडे नाही जाणार… मला इकडेच थांबायचे आहे
संता - ‘ अरे पण का?”
मुलगा ( चिडून) - ‘ कारण मी गोलकिपर आहे’
बातम्या आणखी आहेत...