आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंता म्हणाला अरे वेड्या डिक्शनरी घ्यायच्या आधी बघायचं ना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने बंताला सांगत होता,

‘अशक्य’ हा शब्दमाझ्या डिक्शनरीतच नाही ”

बंताने एक मिनीट विचार केला

आणि मग म्हणाला, ” अरे वेड्या मग डिक्शनरी विकत घ्यायच्या आधीच बघायचं नं…

आताबोंब मारुन काय उपयोग’

बातम्या आणखी आहेत...