संता म्हणाला, आता / संता म्हणाला, आता सावलीतून पोहत जाता येईल

Jun 09,2015 04:06:00 PM IST

एका गावात नदीवर पूल बांधण्यात आला.

सगळे गावकरी म्हणाले , ‘ वा , हे चांगलं झालं. ‘

संता – हो ना , पूर्वी उन्हातच पोहून नदी पार करावी लागायची.

आता सावलीतून पोहत जाता येईल.

X