आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NO POLITICS: कोण किती पाण्‍यात आहे, जनतेला सर्व कळत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात निवडणूक माध्‍यमांध्‍ये मोठी बातमी ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी यांच्‍या वक्‍तव्‍याने रोज एक नवीन वाद समोर येत आहे तर दुसरीकडे मुलायम सिंह यांच्‍या लहाण सुनेने केलेला घुमर डांन्‍सही चर्चेचा विषय ठरला आहे. अन्‍ना हजारेही पुन्‍हा एकदा दिल्‍लीच्‍या मैदानात आंदोलनाचे अस्‍त्र घेऊन उतरणार आहेत. या घटनांचा व्‍यंग स्‍वरूपात आढावा घेतला, तर पुढील स्‍लाइडवर पाहा कसे चित्र असेल... 

बातम्या आणखी आहेत...