आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Social Humour Twitter Is Testing 280 Characters Tweets Funny Reactions Tweet Limit

Twitter ची उडवली खिल्‍ली, शब्‍द मर्यादा वाढवल्‍याने आले असे Reactions

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गळीकडे चर्चा आहे की, ट्विटर आपली शब्‍द मर्यादा वाढवणार आहे. याचा अर्थ आता ते 140 वरून 280 कॅरेक्टर्स होणार आहे. आता याची विवि‍ध प्रकारे खिल्‍ली उडवली जात आहे. विशेष बाब ही आहे की, आता पर्यंत दुस-यांची मजाक घेण्‍यासाठी आणि टोमने मारण्‍यासाठी ज्‍या ट्विटरचा सहारा घेतला जातो, त्‍याच ट्विटरची खिल्‍ली ट्विटरवरच काही अशा प्रकारे उडवण्‍यात येत आहे. 

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, अशी उडवत आहेत ट्विटरची खिल्‍ली, Twitter goes #280characters....

बातम्या आणखी आहेत...